पुजा बोनकिले
दरवर्षी १३ नोव्हेंबर रोजी दयाळूपण दिन साजरा केला जातो.
या दिनानिमित्त जाणून घेऊया की स्वत:मधील दयाळूपणा कसा जपावा.
आनंदी आणि हसतमुख रहा. चेहऱ्यावर नेहमी हलकं स्मित असावे .
प्रत्येक व्यक्तींप्रती मनात नेहमी आदराची भावना ठेवा. कोणालाही कमी लेखू नका. स्मितहास्य ठेवून सॉरी म्हणा.
आपण काय बोलतो यावर नियंत्रण ठेवा. बोलताना आपले बोलणे मृदू असावे.
समोरच्याचे म्हणणे ऐकूण घ्या. दुसरी बाजु समजून घेण्याचा प्रयत्न करा.
रागावर नियंत्रण असू द्या. विनाकारण चिडचिड होऊ देवू नका. शांत रहा.
ताणतणाव आल्यास आपल्या आवडता छंद जोपासावा. गाणी ऐका, पुस्तक वाचा.
एखादी व्यक्ती आपल्यावर चिडली असेल तर, त्या व्यक्तीला स्मितहास्य ठेवून सॉरी म्हणा.
Weight Loss Tips:
Sakal