हार्ट अटॅकला 'स्टॉप'! थंडीत हे फळ खाण्याचे 7 अप्रतिम फायदे जाणून घ्या

Aarti Badade

पपईचे महत्त्व

पपई हे वर्षभर उपलब्ध असलेले पोषक तत्वांनी समृद्ध आरोग्यदायी फळ आहे. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम (Potassium) भरपूर प्रमाणात असते.

Papaya Health Benefits

|

Sakal

हृदयरोगाचा धोका कमी

पपईत असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील जळजळ (Inflammation) नियंत्रित करतात. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि रक्त गोठण्याचा (Blood Clotting) धोका कमी होतो.

Papaya Health Benefits

|

Sakal

रक्तदाब नियंत्रण

पपईतील पोटॅशियम (Potassium) शरीरातील सोडियम (Sodium) संतुलित करून रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित करते. यामुळे हृदय (Heart) मजबूत राहण्यास मदत होते.

Papaya Health Benefits

|

Sakal

कोलेस्ट्रॉल कमी

पपईमध्ये असलेले फायबर (Fiber) खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करते आणि धमन्यांमध्ये प्लेक (Plaque) जमा होण्यास प्रतिबंध करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Papaya Health Benefits

|

Sakal

पचन सुधारते

पपईमध्ये पपेन (Papain) नावाचे एन्झाइम असते, जे प्रोटीनचे पचन (Protein Digestion) जलद गतीने करते. यामुळे बद्धकोष्ठता (Constipation) आणि पोटातील सूज कमी होते.

Papaya Health Benefits

|

Sakal

रोगप्रतिकारशक्ती

व्हिटॅमिन सी (Vitamin C) चा उत्तम स्त्रोत असल्याने, पपई रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवते. यामुळे सर्दी आणि संसर्गाचा (Infection) धोका कमी होतो.

Papaya Health Benefits

|

Sakal

त्वचा आणि दृष्टी

पपईतील बीटा-कॅरोटिन (Beta-Carotene) त्वचेला (Skin) चमक देते आणि कोलेजन (Collagen) तयार करण्यास मदत करते. तसेच व्हिटॅमिन ए मुळे दृष्टीही (Eyesight) सुधारते.

Papaya Health Benefits

|

Sakal

भेंडीची भाजी नेहमी चिकट होते? हा फॉर्म्युला ट्राय करा!

Non-Sticky Bhindi Tips

|

Sakal

येथे क्लिक करा