15 December In History: आजच्या दिवशी काय घडलं, वाचा एका क्लिकवर

पुजा बोनकिले

1950

 सरदार वल्लभभाई पटेल - भारताचे पहिले उपपंतप्रधान - भारतरत्न पुरस्कार यांचे निधन

Sakal

2003

फ्रांसचा फुटबॉलपटू झिनादिन झिदान यांची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.

Sakal

1998

बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले.

Sakal

1991

 चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.

Sakal

1976

 सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश केला.

Sakal

1971

 याच दिवशी बांगलादेश स्वतंत्र झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal