हिवाळ्यात हा एक ड्रायफ्रूट दुधासोबत नक्की खा!

Aarti Badade

हिवाळ्यातील समस्या

हिवाळा सुरू होताच सर्दी, खोकला आणि थकवा (Weakness) यांसारख्या समस्या सामान्य होतात.थंडी वाढल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमकुवत होते.

Sakal

आयुर्वेदाचा सोपा उपाय

सर्दी आणि फ्लू (Cold and Flu) टाळण्यासाठी एक अतिशय सोपा मार्ग सांगितला आहे. हा उपाय हिवाळ्यातील समस्यांवर रामबाण ठरतो.

Sakal

मनुकांचे फायदे

मनुके (Raisins) हिवाळ्यात खूप फायदेशीर आहेत. ते सर्दी, खोकला, अशक्तपणा आणि इतर हंगामी आजारांपासून संरक्षण करतात.

Sakal

योग्य पद्धत आणि साहित्य

सर्दी आणि खोकला झाल्यास, सात-आठ मनुके धुवून घ्या. ते एक ग्लास दुधात घाला आणि उकळा (Boil).

Sakal

सेवनाची वेळ

उकळलेले दूध थोडे थंड होऊ द्या. रात्री झोपण्यापूर्वी प्रथम मनुके खा आणि त्यानंतर गरम दूध प्या.

Sakal

मनुकांचे पोषण

मनुकामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखी खनिजे भरपूर असतात.हे पोषक घटक शरीराला आतून मजबूत करतात.

Sakal

इम्युनिटी वाढवा

मनुकामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स (Riboflavin, Thiamin) रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

Sakal

सेवन

दररोज रात्री हे सेवन केल्याने सर्दीपासून खूप आराम मिळतो आणि वृद्धत्वाचे परिणाम कमी होतात.

Sakal

प्रोटीन सप्लीमेंट घेणे किडनीसाठी सुरक्षित आहे का?

Sakal

येथे क्लिक करा