Winter Fog: हिवाळ्यात धुक्याचा त्रास? विंडशील्डसाठी हा स्मार्ट उपाय जाणून घ्या

Monika Shinde

धुक्याचा त्रास

दाट धुक्याचा परिणाम सध्या उत्तर भारतात दिसून येत आहे. दिल्ली-एनसीआरसह अनेक शहरांमध्ये दाट धुक्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

Smart Windshield Fog Solution for Winter Season

|

Esakal

गाडी चालवणे धोकादायक आहे

थंड हिवाळ्यात धुके आणि फॉग मोठी समस्या ठरते. सकाळी विंडशील्डवर बसलेली धुंध दृश्यता कमी करून अपघाताचा धोका वाढवतेSmart Windshield Fog Solution for Winter Season

Smart Windshield Fog Solution for Winter Season

विंडशील्डवर

विंडशील्डवर फॉग बसण्यामागचे मुख्य कारण म्हणजे कारच्या आत साचलेली ओलावा आणि बाहेरील थंड हवा यांचा संपर्क होतो.

Smart Windshield Fog Solution for Winter Season

उपाय करणे

फॉगमुळे काही सेकंदांसाठी दृश्यता कमी झाली तरी ती धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वेळेवर उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Smart Windshield Fog Solution for Winter Season

डिफॉगर सुरु ठेवा

डिफॉगर सुरू करून हवेचा प्रवाह थेट विंडशील्डकडे ठेवा. यामुळे काचांवरील ओलावा पटकन कमी होतो.

Smart Windshield Fog Solution for Winter Season

खिडक्या उघड्या ठेवा

कारच्या एक-दोन खिडक्या थोड्याशा उघड्या ठेवल्यास आतली दमट हवा बाहेर जाते आणि फॉग आपोआप कमी होतो.

Smart Windshield Fog Solution for Winter Season

कारमध्ये ग्लास क्लिनर ठेवा

स्वच्छ विंडशील्डवर फॉग कमी बसतो. त्यामुळे नियमितपणे ग्लास क्लिनरने काचा साफ करणे फायदेशीर ठरते.

Smart Windshield Fog Solution for Winter Season

शेव्हिंग क्रीम वापरा

शेव्हिंग क्रीमचा हलका थर लावल्यास काचांवर नमी साचत नाही. हा एक सोपा आणि घरगुती उपाय मानला जातो.

Smart Windshield Fog Solution for Winter Season

सिलिका बॉल्स ठेवा

डॅशबोर्ड वर सिलिका बॉल्स ठेवल्यास कारमध्ये ओलावा शोषला जातोआणि विंडशील्ड फॉगमुक्त राहण्यास मदत होते.

Smart Windshield Fog Solution for Winter Season

महादेवांची कृपा हवी आहे? सोमवारी नक्की करा हे उपाय

येथे क्लिक करा