साडे ३ मिनिटं ‘मृत’ महिला पोहोचली दुसऱ्या दुनियेत! शुद्धीवर येताच सांगितला थरार!

Sandip Kapde

अनुभव

साडेतीन मिनिटांसाठी मृत्यूसारखा अनुभव आल्याचा दावा एका महिलेने केला आहे.

Woman Claims She Saw Another World After Death-Like Experience

|

esakal

घटना

अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये कौटुंबिक जेवणादरम्यान ही धक्कादायक घटना घडली.

Woman Claims She Saw Another World After Death-Like Experience

|

esakal

अडथळा

स्टेकचा तुकडा घशात अडकल्याने तिचा श्वास पूर्णपणे बंद झाला होता.

Woman Claims She Saw Another World After Death-Like Experience

|

esakal

प्रयत्न

कुटुंबीयांनी तातडीने हेमलिच मॅन्युवर तंत्र वापरून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला.

Woman Claims She Saw Another World After Death-Like Experience

|

esakal

स्थिती

सुमारे साडेतीन मिनिटे ती बेशुद्ध अवस्थेत होती आणि शरीराने प्रतिसाद देणे थांबवले होते.

Woman Claims She Saw Another World After Death-Like Experience

|

esakal

जाणीव

त्या काळात आपण एखाद्या खोल अंधाऱ्या जागेत जात असल्याचा अनुभव तिला आला.

Woman Claims She Saw Another World After Death-Like Experience

|

esakal

आठवण

तिच्या संपूर्ण आयुष्यातील घटना डोळ्यासमोर चित्रपटासारख्या फिरू लागल्या होत्या.

Woman Claims She Saw Another World After Death-Like Experience

|

esakal

पश्चाताप

आपल्या शब्दांनी आणि कृतींनी इतरांना दिलेल्या वेदनांची तिला तीव्र जाणीव झाली.

Woman Claims She Saw Another World After Death-Like Experience

|

esakal

बदल

या अनुभवामुळे तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला.

Woman Claims She Saw Another World After Death-Like Experience

|

esakal

महत्त्व

पैसा आणि ऐशआरामापेक्षा कर्म आणि प्रेमच सर्वात महत्त्वाचे असल्याचे तिने सांगितले.

Woman Claims She Saw Another World After Death-Like Experience

|

esakal

ओढ

पतीबद्दलच्या प्रेमामुळेच आपण पुन्हा जिवंत जगात परत आलो, असे तिला वाटते.

Woman Claims She Saw Another World After Death-Like Experience

|

esakal

चमत्कार

डॉक्टरांनी तिचे बचावणे हा वैद्यकीयदृष्ट्या चमत्कार असल्याचे म्हटले आहे.

Woman Claims She Saw Another World After Death-Like Experience

|

esakal

मृत्यूपूर्वी रूग्ण शेवटचं काय बोलतात? ICU नर्सने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

ICU Nurse Reveals What Patients Say Before Death

|

esakal

येथे क्लिक करा