Vinod Dengale
आजच्या काळात महिला केवळ बचत नाही तर स्मार्ट गुंतवणूक करत आहेत. यासाठी म्यूचुअल फंड SIP हा मार्ग मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे.
SIP म्हणजे दर महिन्याला थोडी-थोडी गुंतवणूक करणे. यात फक्त 500 रुपयांपासून सुरुवात करता येते.
SIP मुळे आर्थिक शिस्त तयार होते, बाजारातील चढ-उताराचा धोका कमी आणि दीर्घकालीन मोठा फंड तयार होतो.
गुंतवणूक करताना ट्रेंड नाही तर आपली गरज महत्त्वाची असते. त्यामुळे बाजारातील ट्रेंड ऐवजी तुमचे उद्दिष्ट काय आहे हे ठरवावे.
तुमचे जर दीर्घकालीन उद्दिष्ट (निवृत्ती, मुलांचे शिक्षण) असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे.
अल्पकालीन उद्दिष्टांसाठी (कार घेणे, आपत्कालीन फंड) डेट किंवा हायब्रिड फंड चांगला असल्याचे तज्ञ सांगतात.
एकाच ठिकाणी गुंतवणूक न करता इक्विटी, डेट आणि हायब्रिड अशा तिन्ही ठिकाणी गुंतवणूक करून सुरक्षित पोर्टफोलियो तयार होतो.
करिअर ब्रेक किंवा जबाबदाऱ्या लक्षात घेऊन महिलांनी लिक्विडिटी आणि रिस्क मॅनेजमेंट
यावर लक्ष देऊन यात गुंतवणक करण्याचा सल्ला दिला जातो.
Daily vs Monthly SIP: Invest ₹100 Daily or ₹3000 Monthly – Which Builds More Wealth in 20 Years?
eSakal