महिला की पुरुष! एचआयव्हीचा सर्वात जास्त धोका कोणाला?

Aarti Badade

एचआयव्हीचा धोका

एचआयव्ही (HIV) संसर्गामुळे एड्स (AIDS) होतो, जो रोगप्रतिकारक शक्तीवर (Immune System) परिणाम करतो.

AIDS infection

|

Sakal

जागतिक आकडेवारी

२०२४ च्या अखेरीस जगभरात अंदाजे ४० लाख लोक एचआयव्ही ग्रस्त (HIV Positive) होते.

AIDS infection

|

Sakal

महिलांना जास्त धोका

संयुक्त राष्ट्रांच्या (UN Report) अहवालानुसार, पुरूषांपेक्षा महिलांना एड्सचा धोका अधिक असतो.

AIDS infection

|

sakal

असुरक्षित स्थिती

२०२२ मध्ये एचआयव्ही ग्रस्त लोकांमध्ये ५३ टक्के महिला होत्या—याचे कारण असुरक्षित सामाजिक स्थिती आहे.

AIDS infection

|

Sakal

हिंसाचार आणि विवाह

महिलांवर होणारा हिंसाचार आणि अल्पवयीन विवाह (Child Marriage) यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

AIDS infection

|

Sakal

संसर्ग टाळण्यासाठी

असुरक्षित लैंगिक संबंध टाळा आणि शारीरिक संबंधांसाठी एकाच जोडीदाराशी (One Partner) बांधिलकी ठेवा.

AIDS infection

|

Sakal

सुरक्षित उपाय

इंजेक्शन, सुया, रेझर आणि टॅटूची उपकरणे काळजीपूर्वक (Carefully) वापरा.

AIDS infection

|

Sakal

नियमित तपासणी

एचआयव्ही चाचण्या (HIV Testing) वेळोवेळी करा, विशेषतः गर्भवती महिलांनी बाळाला संसर्ग टाळण्यासाठी चाचणी करावी.

AIDS infection

|

Sakal

भरभर पाणी पिण्याची सवय महागात पडेल? या अवयवांवर वाढतो ताण!

Hydration Health Tips

|

Sakal

येथे क्लिक करा