चाळीशी पार केलेल्या महिलांनी या तपासण्या आवश्य करुन घ्या

Anuradha Vipat

तक्रारी

चाळीशी पार केलेल्या महिलांनी आरोग्याच्या लहानसहान तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये

Women over 40 tests

मॅमोग्राफी

वाढत्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता स्तन कर्करोगाचे वेळीच निदान होण्याच्या हेतूखातर मॅमोग्राफी चाचणी फार महत्त्वाची ठरते.

Women over 40 tests

पॅप स्पिअर

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान होण्यासाठी पॅप स्पिअर ही चाचणी फार महत्वाची आहे .

Women over 40 tests

ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस

चाळीशी पार केलेल्या महिलांनी ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) ही चाचणी आवश्य करावी

Women over 40 tests

हाडांची कार्यक्षमता जाणून घेणारी चाचणी

महिलांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळात ‘ओस्टेओस्पॉरॉयसिस’ हा आजार हमखास होतो यासाठी महिलांनी हाडांची कार्यक्षमता जाणून घेणारी चाचणी जरुर करावी.

Women over 40 tests

थायरॉईड

चाळीशी पार केलेल्या महिलांनी थायरॉईड कार्यक्षमता चाचणी न चुकता करावी

Women over 40 tests

पॅनीक अटॅक येण्याची असू शकतात ही कारणे