बाकी सगळं जाऊदे, पण महिलांनी पुरुषांकडून 'ही' एक गोष्ट शिकलीच पाहिजे

Anushka Tapshalkar

पुरुषांकडून महिलांनी काय शिकावं?

न्यूयॉर्कमधील एका घटस्फोट वकिलानुसार, महिलांनी पुरुषांकडून एक महत्त्वाची गोष्ट शिकण्याची गरज आहे. ती म्हणजे – स्वतःला प्राधान्य देण्याची कला.

One Thing Women Need to Learn From Men

|

sakal

'स्वार्थीपणा' की स्वतःची काळजी?

वकील लेना गुयेन यांच्या मते, पुरुषांचा स्वार्थीपणा हा दोष नसून एक रणनीती आहे. ते स्वतःच्या हिताचा विचार आधी करतात आणि त्याबद्दल अपराधी वाटून घेत नाहीत.

One Thing Women Need to Learn From Men

|

sakal

पुरुष स्वतःसाठी निर्णय घेतात

पुरुष स्वतःच्या फायद्याचे निर्णय घेण्यात संकोच करत नाहीत. ते स्वतःच्या वेळेचं, पैशाचं आणि भविष्याचं संरक्षण करतात.

One Thing Women Need to Learn From Men

|

sakal

महिलांना त्याग शिकवला जातो

लहानपणापासून महिलांना इतरांची काळजी घेणे, समजून घेणे आणि स्वतःच्या गरजा मागे ठेवणे शिकवले जाते. त्यामुळे त्या अनेकदा स्वतःकडे दुर्लक्ष करतात.

One Thing Women Need to Learn From Men

|

sakal

घटस्फोटात दिसतो मोठा फरक

लेना गुयेन सांगतात की, घटस्फोटाच्या वेळी पुरुष स्वतःच्या हिताचे रक्षण करतात. तर अनेक महिला अजूनही 'न्याय्य' आणि 'चांगल्या' राहण्याचा प्रयत्न करत असतात.

One Thing Women Need to Learn From Men

|

sakal

स्वतःला प्राधान्य दिल्याचे फायदे

स्वतःचा विचार केल्याने स्थैर्य, पर्याय, आत्मविश्वास आणि मानसिक शांतता मिळते. स्वतःच्या गरजा ओळखणे हे स्वार्थीपणाचे नव्हे तर आत्मसन्मानाचे लक्षण आहे.

One Thing Women Need to Learn From Men

|

sakal

प्रेम म्हणजे स्वतःला विसरणे नाही

महिलांनी स्वतःचा त्याग आणि प्रेम यांची गल्लत करू नये. आयुष्यातील सर्वात दीर्घ नातं स्वतःसोबतचं असतं, त्यामुळे स्वतःला निवडताना अपराधी वाटून घेऊ नका.

One Thing Women Need to Learn From Men

|

sakal

कितीही प्रेम असलं तरी कधीच तुमच्या जोडीदाराला सांगू नका 'या' ४ गोष्टी

Relationship

|

sakal

आणखी वाचा