Women Bath Only Once in Lifetime : आयुष्यात एकदाच अंघोळ करतात ‘या’ महिला, काय आहे अनोखी परंपरा?

Sandeep Shirguppe

आयुष्यात फक्त एकदाच आंघोळ!

आफ्रिकेतील या समाजातील महिला लग्नाच्या दिवशीच अंघोळ करतात, असं म्हटलं जातं.

Women Bath Only Once in Lifetime

| esakal

ही विचित्र प्रथा नेमकी कुठे आहे?

आफ्रिकेतील हिंबा समाजात अशा विशिष्ट परंपरा पाहायला मिळतात.

Women Bath Only Once in Lifetime

|

esakal

लग्नाच्या दिवशीच अंघोळ!

या परंपरेनुसार महिला लग्नाच्या दिवशी अंघोळ करतात. त्यानंतर पाण्याने अंघोळ न करण्याची प्रथा पाळली जाते.

Women Bath Only Once in Lifetime

|

esakal

मग शरीर स्वच्छ कसं ठेवतात?

शरीराची स्वच्छता आणि त्वचेच्या निगेसाठी महिला विशिष्ट वनस्पतींपासून तयार केलेला लेप वापरतात.

Women Bath Only Once in Lifetime

|

esakal

हिंबा महिलांचा खास लुक पाहिलाय?

हिंबा समाजातील महिलांच्या शरीरावर आणि केसांवर लालसर रंगाचा लेप दिसतो. त्यांच्या पारंपरिक सौंदर्यशैलीची ही खास ओळख आहे.

Women Bath Only Once in Lifetime

|

ESakal

ही परंपरा का सुरू झाली?

हिंबा समाजाचा प्रदेश कोरडा असल्याने पाण्याची कमतरता ही या प्रथेमागील संभाव्य कारणांपैकी एक असल्याचं मानलं जातं.

Women Bath Only Once in Lifetime

|

Sakal

आजही पारंपरिक जीवनशैली कायम!

हिंबा समाजातील लोक प्रामुख्याने नामिबियाच्या दुर्गम आणि कोरड्या प्रदेशात पारंपरिक पद्धतीने जीवन जगतात.

Women Bath Only Once in Lifetime

|

Sakal

समाजाच्या नियमांचं कठोर पालन

परंपरेनुसार समाजातील विवाहाबाबतही विशिष्ट नियम आहेत. समाजाबाहेर विवाह केल्यास सामाजिक बहिष्कारासारख्या परिणामांचा सामना करावा लागू शकतो.

Women Bath Only Once in Lifetime

| esakal

अंघोळ न करताही इतकं सुंदर राहण्याचं रहस्य काय?

हिंबा समाजाची जीवनशैली, पारंपरिक सौंदर्यपद्धती आणि अनोख्या प्रथा आजही जगाचं लक्ष वेधून घेतात.

Women Bath Only Once in Lifetime

| esakal
आणखी पाहा...