Anushka Tapshalkar
ऑफिसचं काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन राखणं खूप महत्त्वाचं आहे. पण कधी कधी कामाच्या व्यापात हे साधणं अवघड होतं. चला तर मग जाणून घेऊ या काही सोप्या टिप्स, ज्या तुमचं वर्क-लाईफ बॅलन्स राखण्यात मदत करतील.
Work Life Balance
sakal
दिवसातील कामांची यादी तयार करा आणि सर्वात महत्त्वाची कामं आधी पूर्ण करा. टू-डू लिस्ट वापरल्यास प्रगती ट्रॅक करणं सोपं जाईल.
Do Time Management
sakal
दररोज चालणे, योगा किंवा कोणतीही शारीरिक क्रिया आपल्या दिनक्रमात सामावून घ्या. यामुळे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतात.
Prioritize Health
sakal
झोप कमी झाल्यास कामात लक्ष केंद्रित होत नाही. दररोज ७–८ तासांची झोप घ्या आणि शरीराला विश्रांती द्या.
Take Sufficient Sleep
sakal
सर्व जबाबदाऱ्या स्वतःकडे घेणं टाळा. काही वेळा ‘नाही’ म्हणणंही आवश्यक असतं, जेणेकरून ताण कमी राहील.
Learn to Say NO
sakal
ऑफिसचं काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करा आणि घरी आल्यानंतर मोबाईल, लॅपटॉपपासून थोडं दूर रहा.
Draw Boundary
sakal
संघकार्यामुळे कामाचा ताण कमी होतो. आवश्यकतेनुसार सहकाऱ्यांची मदत घ्या.
Don't Hesitate to Seek Help
sakal
छंद जोपासणे, प्रवास करणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे — हे सर्व मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
Take Time for Yourself
sakal
Late Night Snacking Side Effects on Body
sakal