पुजा बोनकिले
दरवर्षी १४ जून रोजी रक्तदाता दिन साजरा केला जातो.
रक्तदान केल्याने नवीन रक्त बनवण्याची प्रक्रिया तीव्र होते. जे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
रक्तदान केल्याने कॅन्सर होत नाही
रक्तदान करण्यापूर्वी आरोग्याची तपासणी करावी.
रक्तदान करतानास्टराइल उपकरानांचा वापर करावा.
रक्तदान केल्याने कॅन्सर होतन नाही. जागृकता नसल्याने अशी अफवा परसली आहे.
रक्तदान केल्याने कोणा एका व्यक्तीचा जीवच वाचत नाही तर रक्तदान करणाऱ्या व्याक्तीचे हृदय निरोगी राहेत