जगात सर्वाधिक प्रजनन दर कोणत्या देशात?

Shubham Banubakode

प्रजनन दर

लोकसंख्येच्या बाबतीत भारत-चीन आघाडीवर असले तरी सर्वाधिक प्रजनन दराचा विक्रम आफ्रिकेतील नायजर देशाच्या नावावर आहे.

World Highest Fertility Rate Country Niger

|

esakal

किती मुलांचा जन्म?

आकडेवारीनुसार नायजरमधील प्रत्येक महिला तिच्या आयुष्यात सरासरी ७ मुलांना जन्म देते.

World Highest Fertility Rate Country Niger

|

esakal

जन्मदर सर्वाधिक

नायजर हा जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक मानला जातो. तरीही येथे प्रजनन दर जगात सर्वाधिक आहे.

World Highest Fertility Rate Country Niger

|

esakal

टॉप-२० यादीत समावेश

जगातील सर्वाधिक प्रजनन दर असलेल्या टॉप २० देशांपैकी तब्बल १९ देश आफ्रिका खंडातील आहेत.

World Highest Fertility Rate Country Niger

|

esakal

मुलांचा सरासरी जन्म

आफ्रिकेतील सुमारे ६ देशांमध्ये महिलांना सरासरी ६ किंवा त्याहून अधिक मुले होतात.

World Highest Fertility Rate Country Niger

|

esakal

प्रमुख कारणे

गरिबी, आरोग्य सुविधांचा अभाव आणि कुटुंब नियोजनाविषयी जागरूकतेची कमतरता ही मुख्य कारणे मानली जातात.

World Highest Fertility Rate Country Niger

|

esakal

अफगाणिस्तानही यादीत

आफ्रिकेबाहेरील देशांमध्ये अफगाणिस्तानचा समावेश टॉप २० यादीत असून तो १५व्या क्रमांकावर आहे.

World Highest Fertility Rate Country Niger

|

esakal

अफगाणिस्तानमध्ये जन्मदर

२०२३ च्या अहवालानुसार अफगाणिस्तानमध्ये प्रत्येक महिला सरासरी ५ मुलांना जन्म देते.

highest fertility rate

|

esakal

सोशल मीडियाचं वेड कुणाला जास्त? मुलं की मुली, अहवालातून मोठा खुलासा...

World Highest Fertility Rate Country Niger

|

esakal

हेही वाचा -