जगातील सर्वात लांब रस्ता… प्रवास सुरू केला तर शेवट गाठायला वर्ष लागू शकतं!

Sandip Kapde

लांबी

जगातील सर्वात लांब रस्ता तब्बल ३० हजार किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे, जो एक-दोन नव्हे तर अनेक देशांना जोडतो.

pan american highway

|

esakal

प्रश्न

जगातील सर्वात लांब रस्ता कोणता आहे आणि तो कुठून कुठपर्यंत जातो, असा प्रश्न अनेकांना पडतो.

pan american highway

|

esakal

ओळख

जगातील सर्वात लांब रस्ता म्हणजे पॅन-अमेरिकन हायवे होय.

pan american highway

|

esakal

मार्ग

हा रस्ता अलास्कातील प्रूडो बेपासून सुरू होऊन अर्जेंटिनातील उशुआइया पर्यंत जातो.

pan american highway

|

esakal

विस्तार

पॅन-अमेरिकन हायवे सुमारे ३० हजार किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे.

pan american highway

|

esakal

देश

हा रस्ता एकूण १४ देशांमधून जातो आणि अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, पनामा, कोलंबिया, अर्जेंटिना यांसारख्या देशांना जोडतो.

pan american highway

|

esakal

आकर्षण

रोड ट्रिप आवडणाऱ्या लोकांसाठी या रस्त्यावर प्रवास करणे एक स्वप्न असते.

pan american highway

|

esakal

आव्हाने

या हायवेवर प्रवास करताना अनेक अडचणी आणि धोक्यांना सामोरे जावे लागते.

pan american highway

|

esakal

धोका

भूस्खलन, अचानक पूर आणि इतर नैसर्गिक संकटांचा धोका या मार्गावर कायम असतो.

pan american highway

|

esakal

वेळ

या संपूर्ण रस्त्याचा प्रवास पूर्ण करायला काही महिन्यांपासून ते वर्षभरापर्यंत वेळ लागू शकतो.

pan american highway

|

esakal

पर्याय

पॅन-अमेरिकन हायवे नंतर एशियन हायवे १ हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब रस्ता असून तो सुमारे २०,५५७ किलोमीटर लांब आहे.

pan american highway

|

esakal

चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरून का दिसत नाही?

Why We Never See the Moon’s Far Side

|

esakal

येथे क्लिक करा