Sandip Kapde
चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे आणि तो नेहमीच आपल्याला एकाच बाजूने दिसतो.
Why We Never See the Moon’s Far Side
esakal
यामागचं मुख्य कारण म्हणजे चंद्राचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग एकसारखाच असणे.
Why We Never See the Moon’s Far Side
esakal
या प्रक्रियेला Tidal Locking असं म्हटलं जातं.
Why We Never See the Moon’s Far Side
esakal
म्हणजेच चंद्राला स्वतःच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करायला जितका वेळ लागतो, तितकाच वेळ तो पृथ्वीभोवती फिरण्यासाठी घेतो.
Why We Never See the Moon’s Far Side
esakal
त्यामुळे चंद्राचा तोच भाग कायम पृथ्वीच्या दिशेने राहतो.
Why We Never See the Moon’s Far Side
esakal
दुसरी बाजू अस्तित्वात असली तरी ती पृथ्वीवरून थेट दिसत नाही.
Why We Never See the Moon’s Far Side
esakal
ही घटना लाखो-कोटी वर्षांच्या गुरुत्वाकर्षणाच्या परस्पर परिणामांमुळे घडली आहे.
Why We Never See the Moon’s Far Side
esakal
सुरुवातीला चंद्र वेगवेगळ्या गतीने फिरत होता, पण हळूहळू तो समतोल अवस्थेत आला.
Why We Never See the Moon’s Far Side
esakal
त्यामुळे आज आपण चंद्राचा जवळपास तोच चेहरा पाहतो.
Why We Never See the Moon’s Far Side
esakal
मात्र, पृथ्वीवरून आपण चंद्राच्या सुमारे ५९ टक्के भागाचा काही प्रमाणात अभ्यास करू शकतो.
Why We Never See the Moon’s Far Side
esakal
हे शक्य होतं कारण चंद्राच्या हालचालींमध्ये थोडासा हलकासा डोलण्याचा परिणाम दिसतो.
Why We Never See the Moon’s Far Side
esakal
या डोलण्याला Libration असं म्हणतात.
Why We Never See the Moon’s Far Side
esakal
तरीसुद्धा चंद्राची पूर्ण दुसरी बाजू पृथ्वीवरून कधीच स्पष्ट दिसत नाही.
Why We Never See the Moon’s Far Side
esakal
म्हणूनच चंद्राची ‘डार्क साइड’ ही आपल्यासाठी दीर्घकाळ गूढ आणि आकर्षणाचा विषय राहिली आहे. (बीबीसीने याबबत वृत्त दिले आहे)
Why We Never See the Moon’s Far Side
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Did samosas exist during the time of Shivaji Maharaj?
esakal