World Obesity Day : सावधान! 'हे' 7 पदार्थ वाढवतायत तुमचे वजन

सकाळ डिजिटल टीम

साखरयुक्त पेय

सोडा, गोड चहा आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये जास्त प्रमाणात साखर असते. हे पदार्थ भूक भागवत नाहीत, ज्यामुळे जास्त खाण्याची इच्छा निर्माण होते.

World Obesity Day Foods That Secretly Contribute to Weight Gain | Sakal

प्रोसेस्ड स्नॅक्स

चिप्स, बिस्किट्स आणि कँडी सारखे पदार्थ कॅलोरींजने भरपूर असतात आणि त्यात फॅट्स आणि साखरेचं प्रमाणही जास्त असतं, जे वजन वाढवण्याचे एक कारण बनत.

World Obesity Day Foods That Secretly Contribute to Weight Gain | Sakal

तळलेले पदार्थ

चिकन फ्राय, फ्रेंच फ्राईस आणि अशा प्रकारचे पदार्थ खाल्याने वजन वाढते. तेल आणि फॅट्सने भरलेले असतात, जे कॅलोरींचं प्रमाण वाढवतात, पण पोषण कमी देतात.

World Obesity Day Foods That Secretly Contribute to Weight Gain | sakal

मैदाचे पदार्थ

ब्रेड, पास्ता आणि पेस्ट्री सारख्या पदार्थांमध्ये फायबर्स आणि आवश्यक पोषणतत्त्वांची कमी असते. हे रक्तातील साखरेची पातळी वाढवतात, ज्यामुळे लगेच भूक लागते.

World Obesity Day Foods That Secretly Contribute to Weight Gain | Sakal

मद्यपान

मद्य, विशेषतः कॉकटेल्स आणि बिअर जास्त कॅलोरींजचे प्रमाण असते आणि ते पिण्याचे प्रमाण जास्त आहे. मेटाबोलिझमचा स्पीड कमी करतात आणि भूक जास्त लागते, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

World Obesity Day Foods That Secretly Contribute to Weight Gain | Sakal

फास्ट फूड

बर्गर, पिझ्झा आणि कॉम्बो मील्स सारखे फास्ट फूड मध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असतात, फॅट्सचे प्रमाण जास्त असते.

World Obesity Day Foods That Secretly Contribute to Weight Gain | Sakal

आइसक्रीम

या गोड पदार्थांमध्ये साखर आणि फॅट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे ते उच्च कॅलोरी असतात आणि वारंवार खाल्ल्यास वजन वाढवू शकतात.

World Obesity Day Foods That Secretly Contribute to Weight Gain | Sakal

'हे' पदार्थ खा अन् कोलेजन वाढवा!

Best foods to increase collagen production for youthful skin | Sakal
येथे क्लिक करा