केवळ छंद म्हणून नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही फायद्याचं आहे पियानो वाजवणं

Monika Lonkar –Kumbhar

जागतिक पियानो दिन

जगभरात दरवर्षी २९ मार्चला ‘जागतिक पियानो दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

World Piano Day 2024

आजकाल प्रत्येक समारंभामध्ये आणि संगीत कार्यक्रमामध्ये पियानोचा हमखास वापर केला जातो.

World Piano Day 2024

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हे वाद्य वाजवायला आवडते. 

World Piano Day 2024

मानसिक आरोग्य

परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की पियानो वाजवल्याने आपले मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पियानो वाजवण्याचे फायदे कोणते? ते आपण जाणून घेऊयात.

World Piano Day 2024

मूड सुधारण्यास मदत होते

जेव्हा तुमचे मन उदास असते किंवा तुमचा मूड चांगला नसतो, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पियानोची मदत घेऊ शकता. पियानो वाजवल्याने तुमचा मूड रिफ्रेश होतो. 

World Piano Day 2024

मनाची एकाग्रता वाढते

पियानो वाजवल्याने मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होते, असे अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे. पियानो वाजवल्याने मन स्थिर राहण्यास ही मदत होते.

World Piano Day 2024

आराम मिळतो

पियानो वाजवल्याने ताण-तणाव, राग, उदासीनता इत्यादी गोष्टी दूर होतात आणि मेंदूला आराम मिळतो. 

World Piano Day 2024

Curry Leaves : दररोज कढीपत्ता खाण्याचे आहेत फायदेच फायदे

Curry Leaves Benefits | esakal