Puja Bonkile
सात जून रोजी ‘जागतिक पोहे दिवस’ साजरा केला जातो, ही बाब प्रत्येकाला माहिती आहे, असे नाही.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील लोकप्रिय नाश्ता प्रकार म्हणजे पोहे.
प्रत्येक प्रदेशानुसार पोहे करण्याची पद्धती आणि चव वेगवेगळी आहे.
दोन जिवांना एकत्र आणण्यासह चटकन भूक भागवते ‘पोहे’ पोह्यांचा नाश्ता माहीत नाही, असे एकही कुटुंब सापडणार नाही. त्यामुळे संपूर्ण देशात पोह्याच्या नाश्त्याला पसंती आहे.
पोहे
फोवू
बाजी
अवालक्की
अटुकूल
पौआ
अवल
चिऊरा
चिडा