जगातील सर्वात लांब ट्रेन, लांबी तब्बल ४.७ मैल; 'या' रेल्वेबद्दल जाणून व्हाल थक्क

Mansi Khambe

रेल्वे

आतापर्यंत आपण भारतीय रेल्वेच्या १२ किंवा १५ डब्यांच्या अनेक ट्रेन पाहिल्या आहेत. या ट्रेनची लांबी २५० ते ३११ मीटर असते. पण जगात अशी एक रेल्वे आहे, त्याची लांबी तब्बल ४.७ मैल इतकी आहे.

World's longest train

|

ESakal

लांब ट्रेन

४.७ मैल लांबीची, सुमारे ७०० वॅगन असलेली आणि प्रवास पूर्ण करण्यासाठी दोन दिवस घेणारी एक ट्रेन, दक्षिण आफ्रिकेला जागतिक रेल्वे नकाशावर घेऊन आली आहे.

World's longest train

|

ESakal

मालवाहू ट्रेन

सरकारी मालकीची वाहतूक आणि लॉजिस्टिक कंपनी 'ट्रान्सनेट'ने जगातील सर्वात लांब मालवाहू ट्रेनची यशस्वी चाचणी घेतल्याचे जाहीर केले आहे.

World's longest train

|

ESakal

चाचणी

१८ ऑक्टोबर २०२६ रोजी, या ट्रेनने दक्षिण आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील साल्दान्हा बे'पासून देशाच्या अंतर्गत भागातील लोहखनिज खाणीपर्यंत ८६० किलोमीटर अंतर कापले आहे.

World's longest train

|

ESakal

ट्रेनचा आकार

सामान्य मालवाहू ट्रेनची लांबी साधारणपणे अर्ध्या मैलापासून दीड मैलापर्यंत असते; त्या तुलनेत ट्रान्सनेटची ४.७ मैल लांबीची ट्रेन खूपच मोठी आहे.

World's longest train

|

ESakal

२५ वर्षे जुना विक्रम

ट्रान्सनेटच्या म्हणण्यानुसार, या चाचणीने यापूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. याआधीचा विक्रम ७.२४ किलोमीटर (४.५ मैल) लांबीच्या मालवाहू ट्रेनच्या नावावर होता.

World's longest train

|

ESakal

मोहीम

ही रेल्वे मोहीम विशेषतः दक्षिण आफ्रिकेच्या मालवाहू रेल्वे क्षमतांची, विशेषतः लांब अंतरापर्यंत खनिजे वाहून नेण्याच्या क्षमतेची चाचणी घेण्यासाठी आखण्यात आली होती.

World's longest train

|

ESakal

महत्त्वाकांक्षी प्रकल्प

रेल्वेप्रेमींसाठी हा विक्रम जगातील काही अत्यंत महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांमागील अभियांत्रिकीची झलक देतो.

World's longest train

|

ESakal

रेल्वे स्टेशनच्या फलकावर समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिलेली असते?

Railway Stations Board Height

|

ESakal

येथे क्लिक करा