Varsha Balhe
फिलिपिन्समधील कॅराबाओ आंबा हा जगातील सर्वात गोड आंबा मानला जातो.
Which Is the Sweetest Mango in the World?
esakal
1995 मध्ये कॅराबाओ आंब्याची जगातील सर्वात गोड आंबा म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती.
Which Is the Sweetest Mango in the World?
esakal
कॅराबाओ आंबा हा फिलिपिन्सचा राष्ट्रीय अभिमान मानला जातो आणि जगभर निर्यात केला जातो.
Which Is the Sweetest Mango in the World?
esakal
या आंब्याचा गर अतिशय रसाळ, मऊ आणि जवळपास मिठाईसारखा गोड असल्याचे सांगितले जाते.
Which Is the Sweetest Mango in the World?
esakal
कॅराबाओ आंब्याचा गर फायबरलेस असल्यामुळे तो खायला अधिक स्वादिष्ट आणि मऊ लागतो.
Which Is the Sweetest Mango in the World?
esakal
कॅराबाओ आंब्यातील साखरेचे प्रमाण अनेक लोकप्रिय आंब्यांपेक्षा अधिक असल्याचे मानले जाते.
Which Is the Sweetest Mango in the World?
esakal
फिलिपिन्समधील गुइमारास बेटावर पिकणारे कॅराबाओ आंबे सर्वाधिक दर्जेदार आणि गोड मानले जातात.
Which Is the Sweetest Mango in the World?
esakal
जगातील सर्वात गोड आंब्याचा किताब मिळालेला कॅराबाओ आजही आंबाप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय आहे.
Which Is the Sweetest Mango in the World?
esakal
Fresh or Dry Coconut benefits & side effects
Sakal