Anushka Tapshalkar
दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी वर्ल्ड टेलिव्हिजन डे साजरा केला जातो. आज क्वचितच असे घर असेल जिथे आपल्याला टीव्ही दिसणार नाही. पण महाराष्ट्रात पहिला TV कधी आला होता?
World Television Day
sakal
1926 मध्ये स्कॉटिश संशोधक जॉन लॉगी बेअरड यांनी जगातला पहिला टिव्ही(Mechanical TV) बनवला तर 1927 मध्ये अमेरिकन संशोधक फिलो टी. फर्न्सवर्थ यांनी पूर्णपणे Electronic TV विकसित केली.
World's First TV
sakal
भारतामध्ये सर्वात पहिली टीव्ही सेवा 15 सप्टेंबर 1959 साली दिल्लीमध्ये प्रायोगिक स्वरूपात सुरू झाली. पहिल्या दिवशी फक्त एक तासाचा Experimental Educational Broadcast करण्यात आले.
India's First TV
sakal
या प्रायोगिक प्रकल्पाला युनेस्को (UNESCO) आणि फोर्ड (Ford) फाऊंडेशनकडून आर्थिक (Financial) व तांत्रिक (Technical) मदत मिळाली.
UNESCO and Ford Foundation Help
sakal
या वर्षी दररोज एक तासाचे नियमित प्रसारण (Broadcasting) सुरू झाले आणि पहिल्या बातमी बुलेटिनचाही समावेश करण्यात आला.
Regular Broadcast
sakal
हे नियमित प्रसारण (Broadcast) पुढे जाऊन देशाच्या राष्ट्रीय दूरदर्शन नेटवर्क ‘दूरदर्शन’ची भक्कम पायाभरणी बनलं.
Doordarshan Network
sakal
1972 मध्ये दूरदर्शनने आपला विस्तार केला आणि मुंबईत आपले प्रसारण होऊन महाराष्ट्रात पहिली टीव्ही सेवा सुरू झाली.
Maharashtra's First Television
sakal
या वर्षी दूरदर्शनला माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वतंत्र प्रसारण संस्थेचा दर्जा प्राप्त झाला.
Doordarshan Independent Channel
sakal
Why Do Mobile Phones Have Two Microphones
sakal