Aarti Badade
संशोधकांनी आता खूप छोट्या आकाराचा जगातील सर्वात लहान आणि प्रगत पेसमेकर विकसित केला आहे.
Tiny pacemaker to control heart rhythm & infection risks
Sakal
या पेसमेकरचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे काम पूर्ण झाल्यावर तो शरीरात सुरक्षितपणे आपोआप विरघळून जातो.
Tiny pacemaker to control heart rhythm & infection risks
Sakal
पारंपारिक पेसमेकरच्या उलट, हा पेसमेकर बाहेर काढण्यासाठी रुग्णाला दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही.
Tiny pacemaker to control heart rhythm & infection risks
Sakal
हृदयविकाराचा झटका किंवा शस्त्रक्रियेनंतर बिघडलेला हार्ट रिदम नियंत्रित करण्यासाठी हे उपकरण अत्यंत प्रभावी आहे.
Tiny pacemaker to control heart rhythm & infection risks
Sakal
दुसऱ्यांदा सर्जरी टाळता आल्यामुळे रुग्णांना होणारा इन्फेक्शन (संसर्ग) आणि सूज येण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल.
Tiny pacemaker to control heart rhythm & infection risks
Sakal
या आधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णालयातील अवाढव्य खर्च कमी होईल आणि रुग्ण लवकर बरे होऊन घरी परतू शकतील.
Tiny pacemaker to control heart rhythm & infection risks
Sakal
हे उपकरण पूर्णपणे मानवी शरीराशी सुसंगत असून ठराविक काळानंतर त्याचे अस्तित्व आपोआप नष्ट होते.
Tiny pacemaker to control heart rhythm & infection risks
Sakal
वैद्यकीय क्षेत्रातील हा शोध भविष्यात हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि सोपा उपचार मार्ग ठरणार आहे.
Tiny pacemaker to control heart rhythm & infection risks
Sakal
Somatic Yoga Benefits
Sakal