Mayur Ratnaparkhe
अमेरिकेकडे जगात सर्वाधिक तब्बल ५ हजार १७७ अणवस्त्र आहेत.
रशियाकडे ५ हजार ४५९ अणवस्तर आहे. हा जगातील सर्वात मोठा न्युक्लिअर आर्सेनल देश आहे.
चीनकडे 600 अणवस्त्र आहेत आणि हा देश वेगाने क्षेपणास्रे सिस्टम विकसित करत आहे
फ्रान्सकडे 290 अणवस्रे असून, यूरोपचा प्रमुख आण्विक देश व NATO चा सदस्य आहे.
ब्रिटनकडे 225 अणवस्रे आहेत आणि ट्रायडेंट मिसाईल सिस्टमवर अवलंबून असणाऱ्या या देशाकडे मर्यादित परंतू अत्याधुनिक स्टॉक आहे.
भारताकडे 180 अणवरस्त्रांची शक्ती आहे आणि 'नो फर्स्ट यूज' चे भारताचे धोरण आहे.
पाकिस्तानकडे 170 अणवस्त्रे आहेत. भारताविरोधा न्यूक्लिअर बॅलन्स राखण्याचे पाकिस्तानचे धोरण आहे.
इस्राईलकडे 90 अणवस्त्रे आहेत. औपचारिक रूपाने अण्वस्रधारी नाही, परंतू एटॉमिक क्षमता राखून आहे.
उत्तर कोरियाकडे 50 अणवस्त्रे असून लागोपाठ क्षेपणास्र चाचण्यांमुळे हा देश जागतिक चिंतेचे केंद्र बनलाय.
Harmanpreet Kaur
Sakal