Puja Bonkile
दरवर्षी २ मे रोजी जागतिक टूना फिश दिवस म्हणून साजरा केला जातो.
या दिनानिमित्त जाणून घेऊया टूना फिश खाण्याचे कोणते फायदे आहेत.
टूना फिशचा आहारात समावेश केल्यास वजन कमी होऊ शकते.
मजबुत हाडांसाठी व्हिटॅमिन डी गरजेचे असते. यामुळे टूना फिश खावी.
आहारात टूना फिशचा समावेश केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
डोळ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी टूना फिश खाऊ शकता.
तुम्हाला हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर टूना फिशा आहारात समावेश करावा.