कासवाबद्दल 'या' गोष्टी माहितीय का?

पुजा बोनकिले

जागतिक कासव दिन

दरवर्षी 23 मे रोजी जगभरात जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो.

world turtle day 2024 | Sakal

गुरुवारी

यावर्षी जागतिक कासव दिन गुरुवारी म्हणजेच आज साजरा केला जात आहे.

world turtle day 2024 | Sakal

टॉरटॉइज आणि टर्टल

टॉरटॉइज जमिनीवर राहू शकतात तसेच टर्टल पाण्यात राहतात.

world turtle day 2024 | Sakal

300 वर्ष

टर्टल 300 वर्षांपर्यंत जगू शकतात.

world turtle day 2024 | Sakal

का साजरा केला जातो

कासवांच्या जीवनशैली आणि अधिवासाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

world turtle day 2024 | Sakal

जुने सरपटणार प्राणी

हे जगातील सर्वात जुने सरपटणार प्राणी आहे.

world turtle day 2024 | Sakal

मृत मासे

टर्टल किनाऱ्यावर वाहून जाणारे मृत मासे खातात.

world turtle day 2024 | Sakal

खड्डे खोदतात

टॉरटॉइज इतर प्राण्यांचे वास्तव्य असलेले खड्डे खोदतात.

world turtle day 2024 | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

Alphonso mango | Sakal