Anushka Tapshalkar
हे भारतातील सर्वात जुने आणि सुस्थितीतील प्राणीसंग्रहालयांपैकी एक आहे. पांढऱ्या वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या या प्राणिसंग्रहालयात आफ्रिकन सिंह आणि लुप्तप्राय प्रजातींसह विविध प्राण्यांचे निवासस्थान आहे.
हे प्राणीसंग्रहालय पुण्याच्या बाहेरील भागात असून याला कात्रज झू असेही म्हणतात. १३० एकरात पसरलेल्या या प्राणीसंग्रहालयात वाघ, बिबट्या, मगरींसह इतर प्राणी आहेत. तसेच इथे एक मत्स्यालय व सर्पोद्यानही आहे.
भारतातील विविध ठिकाणांहून लोक बहुसंख्येने या प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. इथे वाघ, सिंह, अस्वल व इतर प्राण्यांचा सफारीमधून अविस्मरणीय अनुभव घेता येतो. याव्यतिरिक्त हे एक बटरफ्लाय पार्क आणि बचाव केंद्र देखील आहे.
हे भारतातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध प्राणिसंग्रहालयांपैकी एक आहे. 176 एकरात पसरलेल्या या प्राणीसंग्रहालयात वाघ, सिंह, हत्ती आणि काही विदेशी पक्ष्यांसह सुमारे 1500 प्राणी आहेत.
हे उद्यान भारताच्या पूर्व भागातील सर्वात प्रसिद्ध प्राणीसंग्रहालयांपैकी एक आहे. इथे बंगाल वाघ, बिबट्या, विविध पक्षी आणि सरपटणारे प्राणी आढळतात.
१८७६ साली स्थापित झालेले भारतातील हे सर्वात जुने प्राणीसंग्रहालय आहे. इथे पांढरे वाघ, रॉयल बंगाल टायगर आणि विविध प्राइमेट्स आहेत.
गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यानाजवळ वसलेले हे उद्यान आशियाई सिंहांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध आहे. हे 500 एकर परिसरात पसरलेले भारतातील सर्वात जुने प्राणीसंग्रहालय आहे.
चेन्नईजवळील वंदलूर प्राणीसंग्रहालय म्हणून ओळखले जाणारे अरिग्नार अन्ना प्राणीसंग्रहालय हे दक्षिण आशियातील सर्वात मोठे उद्यान आहे. यामध्ये वाघ, हत्ती आणि गेंडा यासह विविध प्राण्यांचा समावेश आहे.