Worlds largest Orange : जगात सर्वात मोठी संत्री कुठे पिकवली जातात? यात नागपूरचाही आहे समावेश!

सकाळ डिजिटल टीम

आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर

संत्री हे फळ केवळ चवीला आंबट-गोड नसून आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.

Worlds largest Orange

|

esakal

संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी

संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच हे फळ खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.

Worlds largest Orange

|

esakal

आरोग्य आणि सौंदर्यासाठी लाभदायक

व्हिटॅमिन सीच्या मदतीने शरीरात कोलेजनचे उत्पादन होते, जे त्वचा तरुण, तजेलदार आणि चमकदार ठेवते. त्यामुळे संत्र्यांचे नियमित सेवन आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी दोन्ही दृष्टीने लाभदायक ठरते.

Worlds largest Orange

|

esakal

तुम्हाला हे माहीत आहे का?

पण, तुम्हाला माहिती आहे का? जगातील सर्वात मोठी संत्री कुठे पिकवली जाते?

Worlds largest Orange

|

esakal

कॅलिफोर्नियात पिकवली

काही अहवालांनुसार, जगातील सर्वात मोठी संत्री अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात पिकवली गेली असून तिची लांबी सुमारे २५ इंच आहे.

Worlds largest Orange

|

esakal

'Orange City'

तर काही स्थानिक माहितीप्रमाणे, नागपूर ज्याला 'Orange City' म्हणून ओळखले जाते. येथील एका शेतातही एक विलक्षण मोठी संत्री पिकवण्यात आली आहेत, ज्याची लांबी ३४ इंच आणि उंची ८ इंच इतकी नोंदवली गेली आहे.

Worlds largest Orange

|

esakal

नागपूर पुन्हा चर्चेत

या अनोख्या संत्र्यामुळे नागपूर पुन्हा एकदा चर्चेत आले असून, जगभरातील शेतकरी आणि संशोधक त्याकडे कौतुकाने पाहत आहेत.

Worlds largest Orange

|

esakal

संत्र्यांचे आरोग्यदायी फायदे :

  • व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

  • संत्री कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते.

  • त्वचा तजेलदार आणि निरोगी ठेवते.

  • शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते.

Worlds largest Orange

|

esakal

जगातील सर्वात मोठ्या संत्र्यांची नोंद

संत्री हे आरोग्यदायी फळ असून, नागपूर आणि कॅलिफोर्निया या दोन ठिकाणी जगातील सर्वात मोठ्या संत्र्यांची नोंद आहे.

Worlds largest Orange

|

esakal

जगातील सर्वात धोकादायक मासा, सापापेक्षाही घातक विष; फक्त स्पर्शानेच माणसाचा घेतो जीव!

Stonefish Deadliest Fish

|

esakal

येथे क्लिक करा...