सकाळ डिजिटल टीम
जगभरात हजारो आलिशान हॉटेल्स आहेत. मात्र एका हॉटेलच्या रूमचं भाडं ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
Atlantis The Royal
Esakal
जगातील सर्वात महागड्या हॉटेल रूमपैकी एक रूम दुबईतील Atlantis The Royal मध्ये आहे.
Atlantis The Royal
Esakal
Atlantis The Royal हे Kerzner International या कंपनीचं आलिशान हॉटेल आहे.
Atlantis The Royal
Esakal
या हॉटेलमधील Royal Mansion नावाचं सुइट अतिशय भव्य आणि आलिशान सुविधांसाठी प्रसिद्ध आहे.
Atlantis The Royal
Esakal
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Royal Mansion मध्ये एका रात्रीसाठी तब्बल १ लाख डॉलर मोजावे लागतात.
Atlantis The Royal
Esakal
१ लाख डॉलर म्हणजे अंदाजे ८६.५ लाख रुपये इतकं होतं. एका रात्रीचा खर्चच कोट्यवधींच्या जवळपास जातो
Atlantis The Royal
Esakal
या रकमेत दिल्ली-NCR परिसरात शानदार बंगला आणि कार खरेदी करण्याची कल्पना सहज करता येईल.
Atlantis The Royal
Esakal
Royal Mansion मध्ये आलिशान जीवनशैलीसाठी एका रात्रीचं भाडं तब्बल ८६ लाख रुपये इतकं आहे.
Atlantis The Royal
Esakal
Home
Esakal