Anushka Tapshalkar
पाकोळी (Common Swift) हा असा पक्षी आहे जो आयुष्यातील तब्बल 90% वेळ हवेतच घालवतो. खाणं, पिणं आणि झोपणंसुद्धा तो उडतानाच करतो.
Worlds Only Bird That Sleeps in the Air
sakal
वैज्ञानिक भाषेत या पक्ष्याच्या झोपण्याच्या पद्धतीला “Unihemispheric Slow-Wave Sleep” म्हणतात. म्हणजे झोपेत असताना त्याचा अर्धा मेंदू चालू आणि अर्धा बंद असतो.
Worlds Only Bird That Sleeps in the Air
sakal
हा पक्षी हवेत असतानाही दिशा, वेग आणि आसपासचं वातावरण सतत ओळखत असतो. त्यामुळे तो उडतानाच सुरक्षित राहतो.
Worlds Only Bird That Sleeps in the Air
sakal
शास्त्रज्ञांनी ट्रॅकिंग डिव्हाइस लावल्यानंतर आढळलं की पाकोळी सलग जवळपास 10 महिने हवेत उडत राहू शकते.
Worlds Only Bird That Sleeps in the Air
sakal
पाकोळी जमिनीवर क्वचितच उतरते. ती बहुतेक वेळा झाडांच्या फांद्यांवर किंवा विजेच्या तारांवर बसते, कारण तिच्या पायांमध्ये फार ताकद नसते.
Worlds Only Bird That Sleeps in the Air
sakal
या छोट्या पक्ष्याचं आयुष्य साधारण 20 वर्षांचं असतं. या काळात तो पृथ्वीभोवती लाखो किलोमीटरचा प्रवास करतो.
Worlds Only Bird That Sleeps in the Air
sakal
निसर्गाने दिलेली खास ताकद म्हणजे भूक लागली तरी पाकोळी जवळपास 15 दिवस अन्नाशिवाय जिवंत राहू शकते. हिवाळ्यात नदीकाठी किंवा तारांवर हा पक्षी मोठ्या थव्यांमध्ये दिसतो.
Worlds Only Bird That Sleeps in the Air
sakal
Tiger’s 100 KM Journey for Tigress
esakal