Varsha Balhe
डायनासोर नष्ट झाले नसते तर? आज पृथ्वीवर मानवांचं अस्तित्वच नसतं!
What If Dinosaurs Never Went Extinct?
esakal
लाखो वर्षांपूर्वी एका महाकाय उल्कापातामुळे डायनासोर पृथ्वीवरून नष्ट झाले.
What If Dinosaurs Never Went Extinct?
esakal
त्या काळात मानवाचे पूर्वज फक्त उंदरासारखे छोटे सस्तन प्राणी होते.
What If Dinosaurs Never Went Extinct?
esakal
जर डायनासोर जिवंत राहिले असते, तर तेच पृथ्वीचे सर्वोच्च भक्षक राहिले असते.
What If Dinosaurs Never Went Extinct?
esakal
मानवाला अन्न आणि निवाऱ्यासाठी सतत संघर्ष करावा लागला असता.
कदाचित एखादी हुशार डायनासोर प्रजातीच पृथ्वीवरील बुद्धिमान जीव बनली असती!
मानव अस्तित्वात आला असता तरी तो झाडांवर किंवा जमिनीखाली राहणारा असू शकला असता.
म्हणजेच, डायनासोर नष्ट झाल्यामुळेच मानवाला पृथ्वीवर राज्य करण्याची संधी मिळाली!
Dry Fruits to Avoid in Summer
Sakal