बापरे! ही आहेत मोतीबिंदू होण्यामागची कारणे

सकाळ डिजिटल टीम

मोतीबिंदू म्हणजे काय?

मोतीबिंदू (Cataract) म्हणजे डोळ्याचे नैसर्गिक भिंग अपारदर्शक होणे, ज्यामुळे दृष्टी कमजोर होते. यावर उपचार म्हणजे शस्रक्रिया करून मोतीबिंदू काढणे व कृत्रिम भिंगारोपण करणे.

Understanding Cataracts What Causes Them | Sakal

कारणे

वय, मधुमेह, डोळ्याला मोठा चष्मा लागणे, आनुवंशिकता, धूम्रपान आणि मद्यपान यामुळे मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढते.

Understanding Cataracts What Causes Them | Sakal

वय

वयोमानानुसार डोळ्याच्या नैसर्गिक लेन्सची लवचीकता कमी होते. चाळिशीच्या आसपास चष्मा लागणे सुरू होते, आणि साठीच्या पुढे मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढते.

Understanding Cataracts What Causes Them | Sakal

इजा, सूज आणि औषध

डोळ्याला इजा (Trauma) किंवा वारंवार सूज येणे (Uveitis), तसेच स्टिरॉइड औषधांचा अतिवापर मोतीबिंदूची कारणे ठरू शकतात.

Understanding Cataracts What Causes Them | Sakal

जन्मतः मोतीबिंदू

काही मुलांना जन्मतः मोतीबिंदू असतो. याला जन्मजात मोतीबिंदू म्हणतात.

Understanding Cataracts What Causes Them | Sakal

शस्त्रक्रियेपूर्वी

शस्त्रक्रियेपूर्वी रक्त व लघवी तपासणी, ईसीजी आणि फिजिशियन डॉक्टरांचे फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असतात.

Understanding Cataracts What Causes Them | Sakal

फळे नक्की कोणती,कशी अन् कधी खावी? फळांचा रस योग्य की अयोग्य

Which Fruits to Eat, How to Eat Them, and When | Sakal
येथे क्लिक करा