सकाळ डिजिटल टीम
१४ फेब्रुवारीपासून वूमेन्स प्रिमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामाला सुरूवात होणार आहे.
या लीगमध्ये विविध फ्रॅंचायझींमधून खेळणाऱ्या जगभरातील महिला क्रिकेटपटूंची ब्यूटीफुल प्लेईंग इलेव्हन कशी असेल जाणून घेऊयात.
भारतीय क्रिकेटपटू व आरसीबीची कर्णधार या संघाचे नेतृत्व करेल व सलामीवीर म्हणून कामगिरी बजावेल.
मुंबई इंडियन्सकडून खेळणारी विकेटकीपर फलंदाज यास्तिका भाटीया ही देखील या संघात सलामीवीर म्हणून दिसेल.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व अष्टपैलू एलिस पेरी संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहायला मिळेल.
मुंबई इंडियन्सची अष्टपैलू अमेलिया केर ही देखील या संघाची भाग असेल.
भारताची मधल्या फळीतील फलंदाज जेमिमा रॉड्रीग्स ब्यूटीफुल संघात खेळाताना पाहायला मिळेल.
गुजरात जायंट्सची क्रिकेटपटू व ग हर्लिन देओल संघाची सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहायला मिळेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूची फिरकीपटू आपल्याला या संघात पाहायला मिळेल.
इंग्लिश क्रिकेटपटू चार्ली डीन फिरकीपटू म्हणून संघात कामगिरी बजावेल.
युपी वॉरियर्सची सोफी एस्लेस्टनला देखील ब्यूटीफुल संघात स्थान मिळेल
भारताची ब्यूटी गर्ल व आरसीबीची वेगवान गोलंदाज रेनुका सिंग ठाकूर ही देखील ब्यूटीफुल संघात पाहायला मिळेल.
भारताची १९ वर्षांखालील महिला क्रिकेटपटू तितास साधू देखील संघाचा भाग असेल.