चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे आरोग्य धोक्यात! दुधी भोपळासोबत हे पदार्थ खाऊ नका

Aarti Badade

दुधी

दुधीसोबत कधीही या ५ गोष्टी खाऊ नका!
चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे होऊ शकतात गंभीर समस्या.

Never Eat These Foods With Bottle Gourd

|

Sakal

दुधी भोपळा आणि दूध

हे एकत्र खाल्ल्यास अपचन व बद्धकोष्ठता होऊ शकते.

Never Eat These Foods With Bottle Gourd

|

Sakal

दही आणि दुधी

आयुर्वेदानुसार हे कॉम्बिनेशन टाळा.
त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

Never Eat These Foods With Bottle Gourd

|

Sakal

कारले आणि दुधी

दोन्ही भाज्यांत कुकुरबिटासिन विषारी घटक असतो.
एकत्र खाल्ल्यास हानीकारक ठरते.

Never Eat These Foods With Bottle Gourd

|

Sakal

तीळ आणि दुधी

तीळ गरम व दूध थंड.
पचन बिघडण्याची शक्यता जास्त.

Never Eat These Foods With Bottle Gourd

|

Sakal

मुळा आणि दुधी

हे एकत्र खाल्ल्यास गॅस व कफ वाढतो.

Never Eat These Foods With Bottle Gourd

|

Sakal

कॉम्बिनेशन

जर तुम्ही या गोष्टी दुधासोबत खात असाल,
आजपासूनच हा घातक कॉम्बिनेशन थांबवा!

Never Eat These Foods With Bottle Gourd

|

Sakal

तूर खाण्यापूर्वी नक्की वाचा! या लोकांसाठी घातक ठरू शकते

Toor dal side effects

|

Sakal

येथे क्लिक करा