'या' १० देशांमध्ये भारतीय वापरू शकतात UPI...

सकाळ डिजिटल टीम

फ्रान्स

युरोपमध्ये UPI स्वीकारणारा फ्रान्स हा पहिला देश बनला. पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरपासून या सुविधेची सुरुवात झाली.

France

|

sakal 

ग्रीस

जून २०२६ मध्ये ग्रीसचा UPI नेटवर्कमध्ये समावेश झाला. Eurobank आणि NIPL च्या सहकार्याने भारतीय पर्यटकांना येथे थेट QR कोड स्कॅन करून पेमेंट करता येते.

Greece

|

sakal 

सिंगापूर आणि यूएई

सिंगापूरमध्ये 'PayNow' लिंकद्वारे UPI चालते. तर दुबई आणि अबुधाबीमध्ये अनेक रिटेल स्टोअर्स, रेस्टॉरंट्स आणि पर्यटनस्थळांवर UPI स्वीकारले जाते.

Singapore and UAE

|

sakal 

नेपाळ, भूतान, श्रीलंका

भारताचे शेजारी देश नेपाळ आणि भूतानने UPI इन्फ्रास्ट्रक्चर स्वीकारले आहे. तसेच श्रीलंकेत कोलंबो, गाले यांसारख्या पर्यटनस्थळांवर भारतीय पर्यटकांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे.

Nepal, Bhutan, Sri Lanka

|

sakal 

मॉरिशस, कतार आणि कंबोडिया

मॉरिशसमध्ये २०२४ पासून, तर कतारमध्ये ड्युटी-फ्री दुकाने आणि हॉटेल्समध्ये UPI चालते. जून २०२६ मध्ये कंबोडियातही क्रॉस-बॉर्डर QR पेमेंट सुरू झाले आहे.

Mauritius, Qatar, and Cambodia

|

sakal

स्पेनमध्ये लवकरच UPI?

भारताचे UPI स्पेनच्या 'Bizum' पेमेंट सिस्टमशी जोडण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे. लवकरच स्पेनमध्येही QR कोड स्कॅन करून पेमेंट करता येईल.

UPI in Spain Soon?

|

sakal 

भारतीय पर्यटकांना काय फायदा?

परदेशात जास्त रोख रक्कम (Cash) बाळगण्याची गरज नाही.आंतरराष्ट्रीय क्रेडिट/डेबिट कार्डवर अवलंबून राहावे लागणार नाही.

Benefit for Indian Tourists

|

sakal 

परदेशात UPI वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

तुमचा मोबाईल पिन किंवा OTP कोणासोबतही शेअर करू नका. व्यवहारापूर्वी त्या देशाचे चलन आणि लागू होणारे अतिरिक्त बँक शुल्क नक्की तपासून घ्या.

Things to Keep in Mind When Using UPI Abroad

|

sakal 

मैत्रीच्या नात्याचे विविध पैलू उलगडणारी खास पुस्तके!

Books on friendship

|

sakal 

आणखी वाचा