Swadesh Ghanekar
यशस्वी जैस्वालने भारत-वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. भारताने दिवसअखेर २ बाद ३१८ धावा केल्या.
Yashasvi Jaiswal surpasses Gautam Gambhir
esakal
यशस्वी जैस्वाल व लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १०५ चेंडूंत ५८ धावांची सलामी दिली.
Yashasvi Jaiswal surpasses Gautam Gambhir
esakal
साई सुदर्शन ( ८७) यानेही दमदार खेळ करताना यशस्वीसह दुसऱ्या विकेटसाठी १९३ धावांची भागीदारी केली.
Yashasvi Jaiswal surpasses Gautam Gambhir
esakal
यशस्वी व शुभमन गिल ( २०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२९ चेंडूंत नाबाद ६७ धावा जोडल्या आहेत.
Yashasvi Jaiswal surpasses Gautam Gambhir
esakal
यशस्वीने २५३ चेंडूंत २२ चौकारांसह १७३ धावांची नाबाद खेळी केली.
Yashasvi Jaiswal surpasses Gautam Gambhir
esakal
कसोटीत एका दिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामीवीराचा विक्रम वसीम जाफरच्या नावावर आहे
Yashasvi Jaiswal surpasses Gautam Gambhir
esakal
जाफरने कोलकाता कसोटीत पाकिस्तानविरुद्ध १९२ धावा केल्या होत्या.
Yashasvi Jaiswal surpasses Gautam Gambhir
esakal
या विक्रमात शिखर धवन ( २०१७) व यशस्वी जैस्वाल ( १७९ धावा, २०२४) हे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
Yashasvi Jaiswal surpasses Gautam Gambhir
esakal
यशस्वीने आज दमदार खेळ करताना गौतम गंभीरचा २००९ सालचा १६७ धावांचा ( वि. श्रीलंका) विक्रम मोडला.
Yashasvi Jaiswal surpasses Gautam Gambhir
esakal
Virat Kohli vs Rohit Sharma Net Worth 2025
esakal