Swadesh Ghanekar
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या १८व्या पर्वात पहिल्या जेतेपदाला गवसणी घातली.
फायनलमध्ये पंजाब किंग्सवर ६ धावांनी विजय मिळवून RCB ने आयपीएल २०२५ ची ट्रॉफी उंचावली.
विराट कोहली अन् RCB च्या चाहत्यांसाठी २०२५ हे स्वप्नपूर्तीचे वर्ष ठरले, पण यावर्षी ७ संघांनी हा दुष्काळ संपवला.
बिग बॅश लीगमध्ये हॉबर्ट हरिकेन्श संघाने १३ वर्षांत पहिल्यांदा जेतेपदाला गवसणी घातली.
विराट कोहलीचा मित्र हॅरी केन यानेही कारकिर्दीतील पहिली ट्रॉफी याच वर्षी उंचवाली
बोलोग्ना एफसी क्लबने ५१ वर्षांनंतर प्रथमच कोप्पा इटालियाची ट्रॉफी जिंकली. त्यांनी मिलानचा पराभव केला
न्यू कॅसेल युनायटेडने ७० वर्षानंतर त्यांची पहिली ट्रॉफी जिंकली. त्यांनी काराबाओ चषक जिंकला.
क्रिस्टल पॅलेस क्लबने ११९ वर्षानंतर पहिली मोठी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.
टोटन्हॅम १७ वर्षात त्यांच्या पहिल्या जेतेपदाची चव चाखली. त्यांनी प्रीमिअर लीग १७ वर्षांखालील स्पर्धा जिंकली.
पॅरिस सेंट जर्मेनने UCL चे प्रथम जेतेपद पटकावले.