मेहनत देणार मोठे फळ! ‘या’ जन्मतारखेच्या लोकांसाठी येणार सुवर्णकाळ

Aarti Badade

अंकशास्त्रानुसार आजचं भविष्य

जन्मतारखेच्या अंकानुसार आजचा दिवस कोणासाठी आर्थिक लाभाचा, कोणासाठी करिअरमध्ये प्रगतीचा तर कोणासाठी सावध राहण्याचा आहे, जाणून घ्या मुलांक १ ते ९चं भविष्य.

Lucky Birth Dates for Business Success

|

Sakal

मुलांक १

१, १०, १९ किंवा २८ तारखेला जन्मलेल्यांना व्यवसायात मोठ्या नफ्याची संधी असून कामातील जिद्द आणि धाडसी निर्णय फायदेशीर ठरू शकतात.
लकी नंबर: १८ | लकी रंग: तपकिरी

Lucky Birth Dates for Business Success

|

Sakal

मुलांक २

२, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेल्यांचे भावा-बहिणींशी संबंध सुधारू शकतात, तर नवीन प्रोजेक्टच्या नियोजनात बुद्धिमत्तेची साथ मिळेल.
लकी नंबर: १७ | लकी रंग: पांढरा

Lucky Birth Dates for Business Success

|

Sakal

मुलांक ३

३, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेल्यांना नोकरीत प्रमोशन किंवा व्यवसायात मोठी डील मिळण्याची शक्यता असून मालमत्तेबाबत मात्र सावध राहा.
लकी नंबर: ७ | लकी रंग: मरून

Lucky Birth Dates for Business Success

|

Sakal

मुलांक ४

४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्यांना कामाचा ताण जाणवू शकतो आणि डोळ्यांशी संबंधित त्रास असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लकी नंबर: १ | लकी रंग: लाल

Lucky Birth Dates for Business Success

|

Sakal

मुलांक ५

५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्यांच्या सरकारी कामातील अडथळे दूर होऊ शकतात आणि घर-जमीन खरेदीची संधी मिळू शकते.
लकी नंबर: ११ | लकी रंग: पीच

Lucky Birth Dates for Business Success

|

sakal

मुलांक ६

६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्यांनी स्वार्थी लोकांपासून सावध राहावे आणि आर्थिक बाबतीत कोणताही जोखमीचा निर्णय घेण्यापूर्वी विचार करावा.
लकी नंबर: ६ | लकी रंग: काळा

Lucky Birth Dates for Business Success

|

Sakal

मुलांक ७

७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेल्यांना व्यावसायिक स्पर्धेला सामोरं जावं लागू शकतं, तर घर खरेदी किंवा नूतनीकरणाचे निर्णय पुढे जाऊ शकतात.
लकी नंबर: ४ | लकी रंग: राखाडी

Lucky Birth Dates for Business Success

|

Sakal

मुलांक ८

८, १७ किंवा २६ तारखेला जन्मलेल्यांना मेहनतीचे आर्थिक फळ मिळू शकते, मात्र मौल्यवान वस्तू हरवू नयेत यासाठी विशेष काळजी घ्या.
लकी नंबर: ५ | लकी रंग: हिरवा

Lucky Birth Dates for Business Success

|

Sakal

मुलांक ९

९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्यांना व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे, पण कायदेशीर बाबी आणि सतत होणारी डोकेदुखी याकडे दुर्लक्ष करू नका.

Lucky Birth Dates for Business Success

|

Sakal

केसांना सिरम कधी अन् कुठे लावावे?

hair serum

|

Sakal

येथे क्लिक करा