Pranali Kodre
अभिनेत्री भाग्यश्री मोटे सांगते, फिटनेस म्हणजे शरीर, मन, आहार, झोप आणि शिस्त यांचा समतोल.
Bhagyashree Mote Fitness Secrets
तिने सांगितले ती गेल्या १२ वर्षांपासून नियमित योगासने करते. तसेच काही वर्षांपासून प्राणायमही करते. तसेच ध्यानधारणा करायला सुरुवात केली आहे. तिने सकाळसोबत तिचा फिटनेस मंत्र शेअर केला आहे.
Bhagyashree Mote Fitness Secrets
वेट ट्रेनिंगसोबत रनिंग, वॉक, बॅडमिंटनसारखे खेळते. रुटीनमध्ये बदल करत राहते, त्यामुळे वेगळेपणा शरीराला ताजेतवाने ठेवतो. असं भाग्यश्री सांगते.
Bhagyashree Mote Fitness Secrets
खाणे, झोप आणि व्यायाम ठराविक वेळेनुसार, ही शिस्त शारीरिक व मानसिक स्थैर्य देते. झोपेची वेळही ठरलेली असते. हीसुद्धा फिटनेसची महत्त्वाची गोष्ट असल्याचेही भाग्यश्रीने सांगितले.
Bhagyashree Mote Fitness Secrets
ती म्हणाली, तिने आहारात मखाना सामाविष्ट केला आहे. हा हलके, पौष्टिक आणि पचनासाठी उपयुक्त स्नॅक आहे.
Bhagyashree Mote Fitness Secrets
योग केवळ शरीरासाठी नाही, तर अंतर्मन शांत करण्याची खरी शक्ती आहे.
Bhagyashree Mote Fitness Secrets
दररोज किमान १ तास शरीरासाठी द्या – चालणे, खेळ, योगा काहीही चालेल, असंही भाग्यश्रीने सांगितले.
Bhagyashree Mote Fitness Secrets
फिट राहण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि आहारात फळे, भाज्या तसेच शक्यतो नैसर्गिक गोष्टींचा समावेश करा. आहारात प्रथिने असू द्या.
Bhagyashree Mote Fitness Secrets
आरोग्यासाठीही दररोज काही वेळ ध्यान आणि प्राणायामासाठी राखून ठेवा, असंही भाग्यश्री म्हणते.
Bhagyashree Mote Fitness Secrets
Smart Dinner Rules
Sakal