मेंदूसाठी का योगा महत्वाचा आहे?

Aarti Badade

मेंदूसाठी योगाचे महत्त्व

नियमित योगाभ्यासामुळे मेंदूच्या पेशींमध्ये नवीन कनेक्शन्स विकसित होतात आणि मेंदूची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढते.

memory power with yoga

|

Sakal

स्मरणशक्ती आणि एकाग्रता

योगामुळे एकाग्रता, फोकस आणि नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता सुधारण्यास मोठी मदत होते.

memory power with yoga

|

Sakal

ताण आणि चिंतेपासून मुक्ती

योग आणि ध्यानामुळे मज्जासंस्था शांत होते, ज्यामुळे राग, नैराश्य आणि मानसिक चिंता कमी होतात.

memory power with yoga

|

Sakal

मेंदूकडे रक्ताचा पुरवठा वाढवा

शीर्षासन आणि सर्वांगासन यांसारख्या आसनांमुळे मेंदूकडे रक्ताचा प्रवाह वाढतो, जो मेंदूच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी उत्तम आहे.

memory power with yoga

|

Sakal

वयानुसार होणारी झीज रोखा

नियमित योगाभ्यास स्मृतीशी संबंधित 'हिप्पोकॅम्पस' भाग जाड ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे वयानुसार होणारी मेंदूची झीज रोखता येते.

memory power with yoga

|

Sakal

मेंदूसाठी प्रभावी योगासने

सुपर ब्रेन योग, सर्वांगासन आणि पद्मासन यांसारखी आसने मेंदूच्या दोन्ही भागांमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि एकाग्रतेसाठी प्रभावी आहेत.

memory power with yoga

|

Sakal

प्राणायामाची जादू

अनुलोम-विलोम आणि भ्रामरी प्राणायामामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि मानसिक स्पष्टता मिळते.

memory power with yoga

|

Sakal

लक्षणांशिवाय हृदय कमकुवत करणारी ‘ही’ औषधे तुम्हाला माहिती आहेत का?

Medicines causing heart failure

|

Sakal

येथे क्लिक कर