Monika Shinde
आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे मुली लवकर वयात येत आहेत. 'वयात येणं' म्हणजे मुलीच्या जीवनाच्या महत्वाचा टप्पा आहे.
पहिल्या मासिकपाळी नंतर शरीरात अनेक बदल होतात. म्हणून शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे. यासाठी मुलींनी फिट राहण्यासाठी हे आसने नियमित केल्यास आरोग्य चांगले राहू शकते.
हा संपूर्ण शरीरासाठी उपयुक्त योग आहे. हे केल्याने शरीरात लवचिकता वाढते, पचन सुधारतो आणि मानसिक तणाव कमी करतो.
हे पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासांपासून आराम देते. आणि पाठीचा कणा लवचिक बनवते व पेल्विक एरिया मजबूत करते.
पाठीसाठी फायदेशीर आणि हार्मोन्सचे संतुलन राखणारे आसन आहे. मानसिक तणाव कमी करते आणि शरीरात उर्जा निर्माण करते.
जेवणानंतर करण्यास उत्तम आहे. पचनसंस्थेला चालना देऊन मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करते.
मन शांत करणारे, रिलॅक्सिंग आसन आहे. मासिक पाळीतील अस्वस्थता कमी करून चांगली झोप मिळवण्यासाठी मदत करते.