Aarti Badade
योगा केवळ मन शांत करत नाही, तर वजन कमी करण्यासही मदत करतो. नियमित सरावामुळे शरीर फिट आणि टोन होण्यास हातभार लागतो.
Weight Loss Yoga
Sakal
योगासने शरीर सक्रिय ठेवतात, कॅलरी बर्न करतात आणि चयापचय (Metabolism) सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे वजन कमी होण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते.
Weight Loss Yoga
Sakal
ताणतणावामुळे जास्त खाण्याची सवय अनेकांना असते. योगामुळे मानसिक शांतता मिळते आणि Emotional Eating कमी होण्यास मदत होते.
Weight Loss Yoga
Sakal
संपूर्ण शरीराचा व्यायाम करणारे हे सर्वोत्तम योगासन मानले जाते. नियमित सूर्य नमस्कार केल्याने कॅलरी बर्न होऊन वजन कमी करण्यास मदत होते.
Weight Loss Yoga
Sakal
उत्कटासन (Chair Pose): मांड्या, पाय आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त.
भुजंगासन (Cobra Pose): पोटाचे स्नायू मजबूत करून पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते.
Weight Loss Yoga
Sakal
हे आसन पोटाच्या स्नायूंना बळकट करते आणि कोअर मजबूत बनवते. नियमित सरावामुळे ढेरी कमी होण्यास मदत मिळू शकते.
Weight Loss Yoga
Sakal
जलद कॅलरी बर्नसाठी विन्यास (Vinyasa Yoga) किंवा पॉवर योगा (Power Yoga) हे अधिक प्रभावी पर्याय मानले जातात.
Weight Loss Yoga
Sakal
दररोज नियमित योगा, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांचा समतोल राखल्यास वजन कमी करण्याचा प्रवास अधिक प्रभावी होऊ शकतो. सातत्य हेच यशाचं गमक आहे.
Weight Loss Yoga
Sakal
oily skin
Sakal