तरुण दिसण्यासाठी योगासनांची जादू!

Aarti Badade

२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन

जगभरात योगाचे शारीरिक व मानसिक फायदे मान्य. आजच्या दिवशी योगाची शक्ती साजरी करा!

Yoga for Youthful Glow | Sakal

योगामुळे शरीरात लवचिकता वाढते

नियमित योगामुळे सांधे मोकळे राहतात, शरीर हलके वाटते आणि हालचाल सुलभ होते.

Yoga for Youthful Glow | Sakal

रक्ताभिसरण सुधारते, त्वचा उजळते

योगासने आणि श्वसन प्रक्रियेमुळे रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे त्वचेला निखार येतो आणि वय कमी दिसते.

Yoga for Youthful Glow | Sakal

तणाव कमी = वृद्धत्व कमी!

योगामुळे तणाव, चिंता यांवर नियंत्रण मिळते. त्यामुळे शरीरावर वाढत्या वयाची लक्षणं उशीरा दिसतात.

Yoga for Youthful Glow | Sakal

ऑक्सिडेटिव्ह ताणावर नियंत्रण

योग ध्यानामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो — वृद्धत्वाचे मुख्य कारण.

Yoga for Youthful Glow | Sakal

मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण

योगामुळे शरीरात अँटीऑक्सिडंट्सची पातळी वाढते, जी पेशींना नुकसान होण्यापासून वाचवते.

Yoga for Youthful Glow | Sakal

योगासने म्हणजे नैसर्गिक अँटी-एजिंग उपाय!

योग वृद्धत्व थांबवत नाही, पण तुम्ही तरुण, ऊर्जावान आणि झळाळती त्वचेसह दिसू शकता.

Yoga for Youthful Glow | Sakal

अशक्तपणावर रामबाण उपाय! काजू बदामपेक्षा 'ही' एक गोष्ट रक्त वाढवते झपाट्याने!

Macadamia nuts benefits | Sakal
येथे क्लिक करा