Aarti Badade
उन्हाळ्यात योगा करणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते, मात्र वाढत्या तापमानामुळे काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
Best Time for Yoga in Summer
Sakal
थेट कडक उन्हात योगासने केल्यामुळे डिहायड्रेशन आणि 'हीट स्ट्रोक'चा (उष्माघात) धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
Best Time for Yoga in Summer
Sakal
उन्हाळ्याच्या दिवसात पूर्णपणे रिकाम्या पोटी योगा करू नका, अन्यथा शरीरातील ऊर्जा कमी होऊन चक्कर किंवा थकवा येऊ शकतो.
Best Time for Yoga in Summer
Sakal
योगा करताना जास्त घाम येतो, त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी योगा करण्यापूर्वी पुरेसे पाणी प्यावे.
Best Time for Yoga in Summer
Sakal
दुपारच्या वेळी तापमान जास्त असते, ज्यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. शक्यतो पहाटे किंवा सकाळी लवकर योगा करणे फायदेशीर ठरते.
Best Time for Yoga in Summer
Sakal
उन्हाळ्यात शरीर लवकर थकते, त्यामुळे खूप जास्त कष्ट लागणारे किंवा कठीण योगा प्रकार करण्याऐवजी हलके व्यायाम प्रकार निवडावेत.
Best Time for Yoga in Summer
Sakal
योगासने करताना शरीराची क्षमता ओळखा आणि कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित थांबून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.
Best Time for Yoga in Summer
Sakal
Harmful health habits
Sakal