हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात 'हे' 3 योग

Puja Bonkile

हार्मोन्स संतुलित

निरोगी ठेवण्यासाठी शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवणे गरजेचे आहे.

hormones | Sakal

मासिक पाळी

महिलांमध्ये हार्मोन्स असंतुलनामुळे मासिक पाळीसंदर्भात समस्या निर्माण होतात.

Periods | sakal

योगासन

ही समस्या दूर करण्यासाठी कोणत्या योगासनांचा सराव करावा.

Yoga Tips | esakal

उष्टासन

या आसनाचा सराव केल्याने हार्मोन्स संतुलित राहते.

भुजंगासन

महिलांनी या आसनाचा सराव केल्यास हार्मोन्स संतुलित राहते

Bhujangasan | sakal

बटर फ्लाय

शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी या आसनाचा सराव करू शकता.

आहार

तसेच आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.

balanced diet | Sakal

उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी काय करावं?

Summer Healthy Juice | Sakal
आणखी वाचा