जन्माच्या वेळी हत्तीचे वजन किती असते?

अंकिता खाणे (Ankita Khane)

हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी एक मानला जातो.

baby elephant | Esakal

त्यांचा आकार आणि वजन इतकं आहे की जंगलाचा राजा सिंहही त्यांच्यापासून दूर राहतो.

baby elephant | Esakal

जर आपण आशियाई हत्तींबद्दल बोललो तर त्यांचे वजन चार हजार किलोपर्यंत असू शकते.

baby elephant | Esakal

तर आफ्रिकन हत्तीचे वजन 6 हजार किलोपर्यंत असते. हे प्रौढ हत्तीचे वजन आहे.

baby elephant | Esakal

जन्माच्या वेळी हत्तीचे वजन किती असते हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजेच हत्तीच्या बाळाचे वजन किती असते?

baby elephant | Esakal

हा प्रश्न कधी ना कधी तुमच्या मनात नक्कीच आला असेल आणि जन्माच्या वेळी हत्तीच्या बाळाचे वजन किती असते असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

baby elephant | Esakal

हत्तीच्या बाळाचे वजन किती किलो असते?

baby elephant | Esakal

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, जन्माच्या वेळी हत्तीच्या बाळाचे वजन अंदाजे 165 किलो असते.

baby elephant | Esakal

त्याच वेळी, आशियाई हत्तीच्या बाळाचे वजन जन्माच्या वेळी 91 किलोपर्यंत असते.

baby elephant | Esakal

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

tea | Esakal