सकाळ डिजिटल टीम
भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना क्रिकेटसोबतच तिच्या ग्लॅमरस पर्सनॅलीटीसाठी देखील प्रसिद्ध आहे.
स्मृती मानधनाला सोशल मीडियावर नॅशनल क्रश देखील म्हटले जाते.
स्मृती मानधना सध्या महिला प्रिमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेजर्स बंगळूरू संघाचे नेतृत्व करत आहे.
स्मृतीच्या आरसीबी संघात अशी आणखी एक क्रिकेटपटू आहे, जीने सुंदरतेमध्ये स्मृती माधनाला टक्कर दिली आहे.
या २० वर्षिय भारतीय क्रिकेटपटूच नाव राघवी बिस्ट आहे.
राघवी भारतीय संघात बॅटींग ऑलराऊंडरची जबाबदारी सांभाळते.
तिने ऑगस्ट २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघात पदार्पण केले.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध वन-डे मालिकेत तिने लगातार तीन अर्धशतके ठोकली होती.