आयपीएल इतिहासातील सर्वात तरुण कर्णधार कोण विराटचा कितवा नंबर?

Varsha Balhe

नंबर १

या यादीत विराट कोहली आजही नंबर १ वर आहे.

Youngest Captains in IPL History

|

esakal

विराट कोहली

इतक्या कमी वयात RCB ची धुरा सांभाळत विराटने इतिहास घडवला होता.तेव्हा त्याच वय २२ वर्षे १८७ दिवस एवढ होत.

Youngest Captains in IPL History

|

esakal

स्टीव्ह स्मिथ

पुणे वॉरियर्सकडून कर्णधारपद करत स्मिथने सर्वांना प्रभावित केलं होतं. त्याच वय २२ वर्षे ३४४ दिवस होत.

Youngest Captains in IPL History

|

esakal

सुरेश रैना

धोनीच्या अनुपस्थितीत रैनाने CSK चे नेतृत्व केलं होतं.तेव्हा त्याच वय २३ वर्षे ११२ दिवस होत.

Youngest Captains in IPL History

|

esakal

रियान पराग

रियान परागने २३ वर्षे १३३ दिवस राजस्थान रॉयल्सचा सर्वात युवा कर्णधार बनत त्याने मोठा विक्रम केला.

Youngest Captains in IPL History

|

esakal

यशस्वी जयस्वाल

यशस्वी जयस्वाल २४ वर्षे १३२ दिवस ९ मे २०२६ रोजी त्याने प्रथमच राजस्थानचं नेतृत्व केलं.

Youngest Captains in IPL History

|

esakal

रियान पराग

यशस्वीला ही संधी रियान परागच्या अनुपस्थितीत मिळाली. आणि त्याचं कॅप्टन्सी पदार्पण लगेच चर्चेत आलं.

Youngest Captains in IPL History

|

esakal

विराट की रोहित? आयपीएलचा खरा किंग कोण?

virat kohli vs rohit sharma who is real ipl king

|

esakal

येथे क्लिक करा