आरोग्याचा विनाश! हे 7 पदार्थ दुधासोबत खाल्ल्यास परिणाम घातक!

Aarti Badade

दूध आणि दही एकत्र खाणे टाळा

दुधासोबत दही खाल्ल्यास पोटात गॅस, अपचन आणि अ‍ॅसिडिटी होऊ शकते. आयुर्वेदानुसार हे संयोजन चुकीचे मानले जाते.

Never Combine Milk with These Foods | Sakal

आंबट फळांपासून दूर रहा

संत्री, लिंबू, आंबट सफरचंद अशा फळांमध्ये आम्ल अधिक असते. यांचे दुधासोबत सेवन केल्यास उलटी किंवा पोटदुखी होऊ शकते.

Never Combine Milk with These Foods | Sakal

मासे आणि दूध एकत्र खाणे टाळा

मासे आणि दूध एकत्र घेतल्याने त्वचेच्या समस्या आणि पचन तक्रारी निर्माण होतात. अन्न विषबाधेचा धोका देखील असतो.

Never Combine Milk with These Foods | Sakal

खरबूज आणि दूध – धोकादायक कॉम्बिनेशन

खरबूजात पाण्याचे प्रमाण जास्त असते, तर दूध हे जड अन्न आहे. दोन्ही एकत्र घेतल्याने पोटात गॅस व फुगी होऊ शकते.

Never Combine Milk with These Foods | Sakal

गूळ आणि दूध एकत्र खाऊ नका

गूळ आरोग्यदायी असले तरी दुधासोबत त्याचे सेवन पचनासाठी त्रासदायक ठरते. गॅस, अपचन आणि पोटदुखी होऊ शकते.

Never Combine Milk with These Foods | Sakal

मसालेदार पदार्थ आणि दूध – पचन बिघडवते

मसाले शरीरात आम्लता वाढवतात, ज्यामुळे दुधासोबत घेतल्यास अपचन, अ‍ॅसिडिटी आणि गॅसची तक्रार होते.

Never Combine Milk with These Foods | Sakal

खारट स्नॅक्स दुधासोबत नका खाऊ

चिप्स, नमकीन अशा पदार्थांमधील मीठ आणि दूध यांचे संयोजन शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडवते, पोटफुगी निर्माण होते.

Never Combine Milk with These Foods | Sakal

डोळ्यांच्या खोबणीत दुखतंय? कारणं आणि उपाय जाणून घ्या!

eye socket pain | Sakal
येथे क्लिक करा