Aarti Badade
वैद्यकीय भाषेत घाम न येण्याच्या स्थितीला 'एनहायड्रोसिस' (Anhidrosis) म्हणतात आणि हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.
Medical reasons for no sweat Anhidrosis symptoms
Sakal
घाम न आल्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही, ज्यामुळे शरीर जास्त गरम होऊन 'हीट स्ट्रोक' येण्याची शक्यता असते.
Medical reasons for no sweat Anhidrosis symptoms
Sakal
शरीर अतिउष्ण झाल्यास मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अंतर्गत अवयवांचे गंभीर नुकसान होऊ शकते.
Medical reasons for no sweat Anhidrosis symptoms
Sakal
शरीर नैसर्गिकरित्या थंड न झाल्यामुळे हृदयावर ताण पडतो, तसेच चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडण्याचे प्रकार घडू शकतात.
Medical reasons for no sweat Anhidrosis symptoms
Sakal
मधुमेह किंवा इतर आजारांमुळे घाम ग्रंथींवर नियंत्रण ठेवणाऱ्या नसा खराब झाल्यास घाम येणे थांबते.
Medical reasons for no sweat Anhidrosis symptoms
Sakal
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्यास किंवा विशिष्ट औषधांच्या परिणामामुळे घाम येण्याची नैसर्गिक प्रक्रिया थांबू शकते.
Medical reasons for no sweat Anhidrosis symptoms
Sakal
जर कष्टाचे काम करूनही घाम येत नसेल, तर याकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Medical reasons for no sweat Anhidrosis symptoms
Sakal
Science of dreams research
Sakal